तझ्या गोबऱ्या गाला वरच्या
खलिनी जाणली माझी व्यथा
तुझ्या मोहक हास्यात त्यांनी
जपली माझी गहरी व्यथा
आरश्यात पहा कसे मोहक
दिसे तुझे निर्मल हास्य
माझ्या आठवणीची विवशता
शोभवी गालाच्या तुझ्या खळीत
विरहात कितीही विवश असलो
तरी मी शोभवीन तुझे हास्य
खरे प्रेम शिकवे कराया
त्यागातुनी मिळे खरे सुख
No comments:
Post a Comment