मज आठवती, अमृत पाने आपुल्या भेटीची
पुन्हा जगेन म्हणून, हृदयाच्या कोपरीत जपलेली
तुझे परतुनी येणे हे मज स्वप्नापरी सुंदर
डोळे घट्ट मिटुनी घेतो, येता तुझी आठवण
तुज आठवितात का साथीचे मधुर क्षण
एकमेकानच्या भेटीची ती अतुलनीय ओढ
परतुनी तुझे येणे वाटे मज एक सुख संकेत
दुर्दैवाच्या संपण्याची ती एक मुहूर्थमेध
तू आत्ता नको अव्हेरू माझ्या प्रेमाचे अर्पण
खूप भोगिले तुझे नसणे, मनाला समजावीत
पुन्हा जगेन म्हणून, हृदयाच्या कोपरीत जपलेली
तुझे परतुनी येणे हे मज स्वप्नापरी सुंदर
डोळे घट्ट मिटुनी घेतो, येता तुझी आठवण
तुज आठवितात का साथीचे मधुर क्षण
एकमेकानच्या भेटीची ती अतुलनीय ओढ
परतुनी तुझे येणे वाटे मज एक सुख संकेत
दुर्दैवाच्या संपण्याची ती एक मुहूर्थमेध
तू आत्ता नको अव्हेरू माझ्या प्रेमाचे अर्पण
खूप भोगिले तुझे नसणे, मनाला समजावीत