Tuesday, January 31, 2012

avhreru

नको अव्हेरु प्रेम लाख मोलाचे
तुजसाठीच रुदयाच्या कोपर्यात जपलेले

आसवानी जेव्हा होते याचे िसंचन
कसे नाही फोफावणार रोपटे प्रेमाचे

श्रद्धा सबुरीच्या आहुत्या जीथे अर्पण
तो प्रेम यज्ञ आशिवादे स्व़यं परमेश्वर 

मान तु माझे सांगणे मी ंशोधला इश्वर
प्रेमच त्याचे प्रतिक दुजे सारे मिथ्य

Saturday, January 21, 2012

ओम साईनाथाय नम:



भक्तीची चेतना सदैव राहो आम्हा अंतरी

कृपेची सावली सदैव राहो आम्हा संसारी

भक्तीचा मळा जेंव्हा फुलेल आम्हा अंगणी
मोह पाश सगळे राहतील दूर वेशी पाशी

तू कृपावंत दयावंत दे आम्हास आसरा
तुज विन कोण सम्भाले या संसार भवरा

नको अव्हेरू कधी आम्हा पामरा
तुज पायी नमून मागतो आसरा

चिंतेची भाकर कधी नको सुवर्ण पात्री
सुखाचे वाडगे भरून वाढ आम्हा झोळी

तुज प्रेमाचा काला करू दे आम्हा भक्तास
तुझेच नाम सदा राहूदे आम्हा मुखी

entjar


लाख चाहू दिल को रोकना
पर किस्मत मेरी रोक न पावू
तेरी एक हंसी क्या खिले
खुदको दोनों जहा भूल जावू

तू चली आती हो जीवन में
एक सर्द हवा की तरह
पता है के तुजे रुकना नहीं यहाँ
दो पल जी लेता आघोष में यहाँ 

आसानिसे भूल तो नहीं सकता
प्यार का नाम जो दे रखा तुजे
और नसीब भी देखो तू हर मोड़  
लौट आती है याद दिलाने मुजे

अब छोड़ दिए मैंने 
अरमान किस्मत के हवाले
दो रास्तो की तरह मिलना है
तो इंतजार मोड़ का है मुजे

Wednesday, January 11, 2012

galavarchi khali

तझ्या गोबऱ्या गाला वरच्या 
खलिनी जाणली माझी व्यथा
तुझ्या मोहक हास्यात त्यांनी
जपली माझी गहरी व्यथा

आरश्यात पहा कसे मोहक 
दिसे तुझे निर्मल हास्य
माझ्या आठवणीची विवशता
शोभवी गालाच्या तुझ्या खळीत  

विरहात कितीही विवश असलो
तरी मी शोभवीन तुझे हास्य
खरे प्रेम शिकवे कराया 
त्यागातुनी मिळे खरे सुख        

Lavani

अहो इश्काची शल्लक न्यारी 
मोर हि नाचे पिसारा फुलवुनी
लांडोरसी म्हणे तो भामटा 
तुज साठीच रंगात सजविला तुरा 

अहो इष्कात फुललाय मोगरा
भुंग्याला लावलाय त्याने गळात 
अंतरी कुपी भरून मधात 
मोगरा बोलविसी जवळ भुंग्यास  

अहो इश्काची फिरली भिंगरी 
पृथ्वी अडकली सूर्या भोवती 
परत फिरून मागे ती दान
कर मजसी जवळ तूच माझा ईश्वर 

अहो इश्काची भडकली आग 
जवानीत उभे पेटले नर-नार 
कोण आणू शके त्यांस भानावर 
जवा मदनाने प्रचंती लाविला बाण 

Wednesday, January 4, 2012

kundkalya

कुंदकळ्यांची मेखला अजब 
गालावरची खळी लाजवाब 
रेखीव डोळ्यात चमके रत्न 
भव्य भाळी विद्दवतेची झलक
सरळ नासिका तलवारी पात  
काय सांगू पाहे तू हास्यातून 
सरस्वती वदली विणे झंकारून 

Laman Diva


कोनाड्यातील लामण दिवा सांगे मज त्याची व्यथा
होवुनी राहिला शोभा कारणे न पुसशी कोण त्या

सनासुदीला घासून पुसून निघते तयाची वरात
बाकी समयी न पाही कोणीही ढुंकून तया

होते कधी सोबती त्याचे दिवटी अन मशाल
काळा आड दडले अस्तित्व तयाचे वीज येता घरात

वडीलधारे लहानस सांगसी कसे झाले़ तयाचे आगमन घरा
परी विसरसी मीच केली आहे त्यांची पिढ्यानपिढ्या सेवा

सुवासिनींनी कधी केली होती माझ्ीही आळवणी
सुखशांती घरी नांदुदे म्हणत केले आौक्शण

आत्ता जगणे धरित एक धागा  कोळीकश्टाचा
माझा उपयोग होतो त्यास आपले उदार भरण्यैचा

कधी येतील मज परतुनी दिवस गतवैभवाचे
माझीही होईल सेवा उजळण्यास घर आपुले

yade


हर बात केह्कर समझाए नही जाती 
हर चीज झीन्दगी मै पायी नही जाती 
यु तो हर वक्त याद करते हे आपको 
पर क्या करे यादे किसीको दिखाई नही जाती  


अगर तू न होती मेरी साज
तो मेरी फनकार पेहचान न होती
अगर न होती तेरी साथ मुझे
तो मेरी कोई शक्सियत न होती

dard-Khushi

दर्द भरी आंखो मे खिली ख़ुशी तुम क्या जानो
दर्द भरे दिल को अपने पन का अहेसास तुम क्या जानो 

तपती धर्तीपर बारीश कि बौछारे तुम क्या जानो 
भुकी पेट मे दो दाने अनाज को तुम क्या जानो

एक दरखाज मेरी भी आज सून लो 
दबे मोहब्बत के रूसवाई को तुम क्या जानो 

मोहबत किसीके मिल्कीयात हो नही 
हर माज्ज्धार पे किये सजदे को तुम क्या जानो  

apsara


दवबिंदू गोठवले तुज साठी मी मज करात
हळुवार सजविले त्यांस तुझ्या रेशमी केसात 

सोनेरी किरणांनी त्यास दिली एक झळाकी 
जणू अवतरली अप्सरा धर्तीवर माझ्या साठी 

दूर सारून तुज बटाना केली वाट मी किरणांना 
उजळले तुझे मुख्मंडळ करून गेले मज स्थाम्बित  

Mahefil

मनाच्या मेहफिलीत दोनच सितारे
एक श्रोता करीत धुंद एक गायके 

मौजेची असे यांची मेहफिल 
गायक इथे करतो वाह वाह 
ऐकून श्रोत्याची बडबड 

अजब नाते मनाचे इथे 
कोण कोणास कसा विचारी 
भाव प्रेमाचे जोडी त्यांना 
दुसरे जग नसे विचारी 

दुजा कोणासही नसे जाणीव 
गुपित यांच्या धून्दीचे
यांच्या मनात असे विश्व 
केवळ यांच्या स्वप्नांचे  

Sparsh

वेद्नेनला का कधी स्पर्शता येते 
प्रेमाला कधी मोजता येते . 
मग दोघाच्या द्विग्धा स्तीतीतल्या मला 
का कधी कोणाला ओळखता येते

badnam

भीगा दामन तेरा आंसू से
अश्कोको का तुने नाम लिया 
ये तो अहेसान हे इंसान का
कुदारतो को क्यो तुने बदनाम किया

tera nam ho

यही आरजू लेके अब जिंदा हु 
तेरे जुबान पे मेरा नाम हो 

मेहफिल तो सजेगीही हर शाम
तेरे हर गझल मै मेरा नाम हो 

तू चाहे करे मुझे इन्कार 
तेरे इन्कार मै भी मेरा नाम हो 

अंधेरे कि बाद सवेरा तो आयेगा हि
हर उज्जली किरणो मै मेरा नाम हो

मेरी जान तो एक दिन जायेगीही
जुबान पे खुदा के पेहले तेरा नाम हो

kesu maze mulayam

प्रिये तू करिसी दंगा
माझ्या विरलेल्या केसांचा 
मीही पूर्वी मिरवत होतो तुरा
भाळी माझ्या रोमिओचा 
अग काय सांगू गाथा
माझ्या रेशमी केसांची 
तरुणीची हृदये थांबती 
बट येता मज कपाळी

सांभाळता तुझे लाड 
कुठले मज माझे ध्यान
तुझ्या कुरतडलेल्या केसानाही 
आता मी म्हणतो रेशमी बंध

आत्ता कळले का म्हणती सूद्न्य
केसाने केला शिरच्छेद
तुझ्यचं रक्षणा साठी मी 
केला पहा केस दान

sath deshil ka

विचारात तुझ्या मजला कशी रे रोखू 
निशब्द आसवांना माझ्या कशी रे थोपवू 

पुनवेचा चंद्र एक दिवस तरी असतो साथीला
अंधकारक जीवनी माझ्या कोणाची साथ मांगू 

भटकलेल्या वाटसरूला तरी मिळे झाडाची छाया
माझ्या विराण जीवनात कुठला पाणवठा शोधू 

वनात पशुही करतात भुकेसाठी श्रापदाचा वध 
मानवातील पशु पासून कसे स्वतास सांभाळू 

सारे समजवती मज, ईश्वरास होती तुझी गरज
तो भेटेल मज सहज, तुला कशी रे साद घालू 

Devsthan

तुज मनाच्या कोपऱ्यात मजला स्थान देशील का
मज मनाच्या साम्राज्यावर आपले नाव कोरशील का

मनाच्या फुलोऱ्यात रंगबेरंगी टपोरे गुलाब 
स्पर्शून त्यांना तुझा मोहक सुगंध देशील का

मनाच्या पाटावर सुबक रेखीव रांगोळी 
भरून रंग तयात तुझे रेखीव सौंदर्य देशील का 

मनाच्या नभावर चमचमत्या ताऱ्यांची दाटी 
सामावून तयात चंद्राची शीतलता आणशील का

मनाच्या कोठारीत विचारांची सदैव गर्दी 
समजुतीच्या चार बोलांनी विवेकाची मांडणी करशील का 

मनाच्या गाभाऱ्यात मांडली आहे पूजा 
अर्पून देवत्व तुझे पावित्र्य देशील का

chhal

प्रेमळ शब्दांचा मारक झालास 
क्षणात मज मिठीत विसावलास

गरजच काय दुसऱ्या कशाची
काळालाही दे आज्ञा थांबायची 

आत्ता नको शब्दांचे लोण
श्वासाची होवूदे देवाण घेवाण 

हृदयांना बोलूदे आपले बोल
स्पर्शाला येवूदे अमूल्य मोल 

प्रेमाच्या डोहात दोघेही न्हावू 
मधुर रसात एकजीव होवू 

वेळेलाही नको आळवू आता 
नाही जीवन या क्षणा पलीकडे

aitbar

शबनम कि बुंद ऐसी झलकी
जैसे सितारोने धरती सजाई
चाह थी समेटलु हातो मै
सजाने उनकी खुली जुल्फोमे

चमन ने रोका मुझे कहते हुये
तेरा दिलबर है खुदाकी देन तुझे
उसे क्या जरूरत झूटी चमक कि
नवजा है जाब उसे पाक आन्खोसे

तू एकबार पढके देख तो सही
अपनी पेहचान जान तो सही
दुनियाकी सारी ख़ुशी तुझे मुबारक होगी
बरकत कि सौगात तुझे हासील होगी 

अगर अपने दिल को ना थाम सको
तो ये मेरी बात जरूर गौर करना
तुझे यकीन दिलाने उन आन्खोसे
कई सारे मोतीयोंकी बरसात होगी

amrut pane

मज आठवती, अमृत पाने आपुल्या भेटीची 
पुन्हा जगेन म्हणून, हृदयाच्या कोपरीत जपलेली 

तुझे परतुनी येणे हे मज स्वप्नापरी सुंदर
डोळे घट्ट मिटुनी घेतो, येता तुझी आठवण 

तुज आठवितात का साथीचे मधुर क्षण
एकमेकानच्या भेटीची ती अतुलनीय ओढ 

परतुनी तुझे येणे वाटे मज एक सुख संकेत
दुर्दैवाच्या संपण्याची ती एक मुहूर्थमेध 

तू आत्ता नको अव्हेरू माझ्या प्रेमाचे अर्पण 
खूप भोगिले तुझे नसणे, मनाला समजावीत

Monday, January 2, 2012

manachya mohat

तु सांगे तुज बहु आवडे माझे बोलके डोळे 
परी तू विसरशी तुझेच प्रतिबिंब तू तयात पाही  

तु सांगे मज तुज न आवडे माझे अश्रू 
परी तू विसरशी तूच आहेस त्यास कारणी 

तू सांगे मज हास्य माझे तुज खूप लोभे 
परी तू विसरशी तुझेच कवडसे मी पांघरी 

तू सांगे मज माझे बोलणे तुज आवडे 
परी तू विसरशी तुझेच नाव मज तोंडी असे 

तू सांगे मज केसात माझ्या गुंतून तू रहाशी 
परी तू विसरशी तुझ्याच डोळ्यांची सावली असे 

तू सांगे मज मी तुज बहु आवडे 
अरे वेड्या तुज अर्पिता हृदय काय माझे उरे  
 

astitv

मज विहनगयाचय उंच नभात 
पांघरून पंख गरुडाचे 
छेदायचय क्षितीज अक्षावर 
ओळख दावण्यास साऱ्या विशवास 

मज रमायचं विविध रंगात
फुल पाकळ्यांच्या सजावटीत 
मंद नशेल सुगंधात आपुल्या 
वेड लावायचं साऱ्या माणसांस 

मज जगायचं माणूस होवून 
क्रूर भ्रष्टाचारास मूठमाती देवून 
स्वतंत्र्य माय भूमीचे दान 
द्यायचं मज नवीन पिढीस 

आत्ता जेंव्हा जन्मेल कान्हा 
वाढेल तो देवकी सावलीत 
कंसाच्या अत्याचाराची त्याला नसे
लागेल मोजावी किमत कधी  

जर देव होवुनी सारे जगतील
का घ्यावा लागेल जन्म जगधीशशास
जेंव्हा माणसातील मरेल रावण 
का येईल अवतारी राम धर्तीवर   
 
   

Tuza hokar

नको सांगूस गुपित तुझ्या मनातले
मी उमजून समजेन भाव मनातले 

तुज हृदयासी स्पर्शू शकलो 
हे काय मजला थोडे वाटे
भाव मनीचे चीतरू शकलो 
हे काय मजला थोडे वाटे 

तू समजुनी घेशील म्हणूनच 
डोळ्यातुनी तुजशी बोललो  
मज हृदयातील स्पन्दानाना 
गीत म्हणुनी तुज ऐकविले

तुझी डोळ्यातील भाषा मज समजली 
स्वीकृतीसाठी उघडझाप मी वाचिली  

मानेचे तुझे झुकवणे होते लाजवाब 
पहाडालाही झुकवेल ती सुबक कमान

मी पाहत राहिलो स्तंभित होवुनी
तू राहिली लिहित अंगुषटाने होकार    

Nivadung

मज ठावूक नव्हते निवडूंगा वर फुल उमलते
हे यश आहे प्रेमाचे काट्यातूनही द्रव पाझरते